Atal Ji was a stalwart loved and respected across all sections of society: PM Modi
As a speaker, Atal Ji was unparalleled. He is among the best orators our nation has produced: PM: PM Modi
A long part of Atal Ji's career was spent in the opposition benches but he spoke about national interest and never compromised on the ideology of the party: PM
Atal Ji wanted democracy to be supreme: PM Modi

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मृती नाण्याचे प्रकाशन केले.

या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अटलजी यापुढे आपल्यात नसणार यावर विश्वास ठेवण्यास मन तयार नाही. समाजातील सर्व वर्गांमध्ये ते प्रेमळ आणि आदरणीय होते.

त्यांनी सांगितले की, अनेक दशके, वाजपेयींचा आवाज हा लोकांच्या आवाजा सारखाच राहिला आहे. ते अद्वितीय वक्ता होते. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आमच्या राष्ट्राने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट वक्तांपैकी ते एक होत.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वाजपेयी यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा बराच काळ विरोधी पक्षांत व्यतीत केला असला तरीही त्यांनी सदैव राष्ट्रीय हिताचा विचार केला. वाजपेयी यांची लोकशाही सर्वोच्च रहावी अशी सदैव इच्छा होती. 

त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, वाजपेयी आपल्या सर्वांसाठी सैदव एक प्रेरणा म्हणून कायम राहतील.

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi