पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सच्या सशस्त्र सेना मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे :
"फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्री @florence_parly यांची आज भेट घेतली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, प्रादेशिक सुरक्षा, हिंद-प्रशांत क्षेत्र आणि युरोपिअन संघटना परिषदेचे फ्रान्सचे आगामी अध्यक्षपद यावर चर्चा केली.
आपली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार केला."
Received French Minister for Armed Forces @florence_parly today and discussed bilateral defence cooperation, regional security, Indo-Pacific and France’s forthcoming Presidency of the EU Council.
— Narendra Modi (@narendramodi) December 17, 2021
I reiterated India's commitment to further deepening our Strategic Partnership. pic.twitter.com/GbmLSKcHkk