पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
"शतकांपूर्वी संत रविदास जी यांनी समानता, सद्भावना आणि करुणेबद्दल दिलेला संदेश कित्येक युगांनंतर आजही देशवासियांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त माझे त्यांना विनम्र अभिवादन," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हटले आहे.
संत रविदास जी ने सदियों पहले समानता, सद्भावना और करुणा पर जो संदेश दिए, वे देशवासियों को युगों-युगों तक प्रेरित करने वाले हैं। उनकी जयंती पर उन्हें मेरा सादर नमन। pic.twitter.com/uSKRh9AhgH
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2021