पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
”महामना यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. आपला स्वातंत्र्यलढा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। शिक्षा के क्षेत्र में अमिट योगदान और राष्ट्र के प्रति असीम समर्पण के लिए महामना सदा याद किए जाएंगे।
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2018
Remembering Mahamana on his Jayanti. He made everlasting contributions to our freedom movement and in education.