पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
“पंतप्रधान म्हणाले," गांधी जयंती निमित्त बापूंना शतशः प्रणाम ! त्यांची आदर्श मूल्ये जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतात.
जवान आणि शेतकऱ्यांचे प्रणेते तसेच देशाला कुशल नेतृत्व प्रदान करणारे शास्त्रीजी यांना वंदन ! लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करू."
गांधी जयंती पर बापू को शत्-शत् नमन! I bow to beloved Bapu on Gandhi Jayanti. His noble ideals motivate millions across the world. pic.twitter.com/NFUHMLVCxo
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2017
जवानों एवं किसानों के प्रणेता एवं देश को कुशल नेतृत्व प्रदान करने वाले शास्त्री जी को नमन! Remebering Lal Bahadur Shastri ji on his Jayanti. pic.twitter.com/88ieTHnZip
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2017