पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे,
"जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना मी अखेरची श्रद्धांजली वाहिली. त्यांचे भरीव योगदान भारत कधीही विसरणार नाही.”
Paid my last respects to Gen Bipin Rawat, his wife and other personnel of the Armed Forces. India will never forget their rich contribution. pic.twitter.com/LAq83VfoBf
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021