पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, ‘2020 वर्ष आनंदाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो. प्रत्येकाच्या आकांक्ष पूर्ण होवो. तुम्हा सर्वांना 2020 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,’
Have a wonderful 2020!
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2020
May this year be filled with joy and prosperity. May everyone be healthy and may everyone’s aspirations be fulfilled.
आप सभी को साल 2020 की हार्दिक शुभकामनाएं।