पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांची भेट घेऊन संरक्षण भागीदारी वाढविण्यावर चर्चा केली.
नंतर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स रिएक्स टिल्लर्सन यांच्याशी चर्चा केली आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी अनेक विषयांवर बोलणी केली.
The Secretary, @DeptofDefense, Mr. James Mattis met the Prime Minister in Washington DC. pic.twitter.com/O6EeGfLTWf
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
Mr. Rex Tillerson, @StateDept Secretary held discussions with PM @narendramodi. pic.twitter.com/gVEYiEsXqp
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017