पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाच्या सोची येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली.
राष्ट्रपती पुतिन यांनी अनौपचारिक शिखर परिषदेसाठी सोचीमध्ये निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत-रशियाचे संबंध परस्परांविषयी आदर आणि सद्भावना दर्शवितात.
पंतप्रधानांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी पुतिन यांचे अभिनंदन केले.
Relationship characterised by deep trust, mutual respect and immense goodwill! Russian President #Putin warmly welcomed PM @narendramodi at Bocharev Creek in #Sochi ahead of the delegation-level talks. pic.twitter.com/dOKaHE61VV
— Raveesh Kumar (@MEAIndia) May 21, 2018