PM Modi, PM Abe of Japan meet in Hamburg on the sidelines of G20, take stock of bilateral relations

हॅम्बुर्ग मधील जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि जपानचे [पंतप्रधान शिन्झो आबे यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. 

नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या जपान दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांमध्ये शेवटची बैठक झाली होती, महत्वाच्या प्रकल्पांसह द्विपक्षीय संबंधांचा उभय नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांतील कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले.

पुढील वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान आबे यांच्या भारत दौऱ्याची आपण आतुरतेने वाट पाहत असून यामुळे द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले.  

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 नोव्हेंबर 2024
November 24, 2024

‘Mann Ki Baat’ – PM Modi Connects with the Nation

Driving Growth: PM Modi's Policies Foster Economic Prosperity