Prime Minister Modi’s address at India-ASEAN Summit in Manila, Philippines

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज म्हटले आहे की आसियानची 50 वर्षे हा  आनंद, अभिमान  आणि आपण काय साध्य करू शकतो याबद्दल विचार करण्याचा क्षण आहे. आसियान आमच्या  ‘अॅक्ट इस्ट’ धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. आमचे आसियान बरोबरचे संबंध जुने आहेत आणि ते आधी मजबूत करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की भारत दहशतवादाच्या समस्येमुळे दुखावला आहे आणि म्हणूनच संघटित होऊन दहशतवाद कमी करण्यासाठी विचार करण्याची वेळ आली आहे.

2018 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आसियान नेत्यांना आमंत्रित देखील केले.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi