The path shown by Yogi Ji is not about 'Mukti' but about 'Antaryatra' : PM
India's spirituality is India's strength: PM
It is unfortunate that some people link 'Adhyatma' with religion: PM Modi
Once an individual develops an interest in Yoga and starts diligently practicing it, it will always remain a part of his or her life: PM

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकिटाचे अनावरण केले. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्वामी परमहंस योगानंदांचे कौतुक केले. त्यांनी दाखवलेला मार्ग मुक्तीचा नसून अंतयात्रेचा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वामी परमहंस योगानंदांनी आपल्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी भारत सोडला असला तरी ते नेहमीच भारताशी जोडलेले राहिले, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे अध्यात्म ही भारताची ताकद आहे. अध्यात्म आणि धर्म वेगळे आहेत, मात्र काही लोक अध्यात्माचा संबंधही धर्माशी जोडतात, हे दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi