पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी आदरांजली अर्पण केली.
शांतता, बंधुभाव आणि सौहार्द याप्रती असलेले गांधीजींचे समर्पण अचल आहे. त्यांनी अशा जगाची संकल्पना केली होती की जिथे गरीबातला गरीब सक्षम होता. त्यांची तत्वं म्हणजे आपल्याला वाट दाखवणारा मार्गदर्शक प्रकाश आहे.#Gandhi150
शास्त्रीजींच्या अमूल्य प्रेरणा भारत कधीही विसरू शकत नाही असे पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्रींबद्दल बोलतांना स्पष्ट केले. शास्त्रीजी कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुल्यांपासून न ढळणारे व्यक्तीमत्व होते, असे ते म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी को उनकी 150वीं जन्म-जयंती पर शत-शत नमन।
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2019
Tributes to beloved Bapu! On #Gandhi150, we express gratitude to Mahatma Gandhi for his everlasting contribution to humanity. We pledge to continue working hard to realise his dreams and create a better planet. pic.twitter.com/4y0HqBO762
At Rajghat, paid tributes to Bapu.
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2019
Gandhi Ji’s commitment to peace, harmony and brotherhood remained unwavering. He envisioned a world where the poorest of the poor are empowered.
His ideals are our guiding light. #Gandhi150 pic.twitter.com/4UHLj1EfhB
‘जय जवान जय किसान’ के उद्घोष से देश में नव-ऊर्जा का संचार करने वाले पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। pic.twitter.com/Vr9KddOUf5
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2019
At Vijay Ghat, paid tributes to Shastri Ji.
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2019
India will never forget the valuable contribution of Shastri Ji. He was a stalwart who never deviated from his ideals and principles, come what may. pic.twitter.com/myP7h3erqt