पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या कानपूरला भेट दिली. लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले आणि आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. पनकी औष्णिक ऊर्जा सयंत्राची त्यांनी पायाभरणी केली तसेच कानपूरमधल्या निरालानगर येथे फलकाचे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
कानपूर ही देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक शुरांची जन्मभूमी आहे. आज उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या जनतेच्या जीवनात परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कानपूरमध्ये वीजपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी पनकी औष्णिक ऊर्जा सयंत्रणाचा उल्लेख केला आणि यामुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशातला ऊर्जेच्या तुटवड्याची स्थिती कशी बदलेल याचा उल्लेख केला. सौभाग्य योजनेअंतर्गत 75 लाखाहून अधिक मोफत वीज जोडण्या उत्तर प्रदेशात देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. गंगा नदी स्वच्छ करणे हे याआधी अशक्य मानले जात होते मात्र आपल्या सरकारने अशक्य ते शक्य केल्याचे ते म्हणा8ले. नदीत येणारे गटारांचे पाणी थांबविण्यासाठी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात येणारा संरक्षण कॉरीगॅट कानपूरच्या जनतेसाठी खूपच लाभदायी ठरेल. रस्ते, विमान, रेल्वेमार्गासह महत्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. विविध मेट्रो प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे घर असेल याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात 1.5 कोटी घरे बांधण्यात आली आहेत.
बडगाम विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत आणि पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कानपूरच्या शूर सैनिकांप्रती त्यांनी आदरांजली अर्पण केली. केंद्र सरकार दहशतवादाविरोधात ठोस कृती करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
देशात ऐक्याचे वातावरण राखणे महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशात काश्मीरींवर हल्ला करणाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ कारवाई केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. अशी कृत्ये करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी सर्व राज्य सरकारांना केले.
आज से लगभग 6 हज़ार करोड़ रुपए की लागत से पनकी विद्युत परियोजना के विस्तारीकरण का काम शुरु हो जाएगा।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
इससे जो बिजली बनेगी वो आधे से भी कम कीमत में उपलब्ध हो पाएगी और प्रदूषण में भी कमी आएगी: PM
आज से लगभग 6 हज़ार करोड़ रुपए की लागत से पनकी विद्युत परियोजना के विस्तारीकरण का काम शुरु हो जाएगा।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
इससे जो बिजली बनेगी वो आधे से भी कम कीमत में उपलब्ध हो पाएगी और प्रदूषण में भी कमी आएगी: PM
कानपुर में गंगा जी की जो स्थिति को देखकर लोग कहते थे कि स्थिति को बदल पाना नामुमकिन है। लेकिन हमारी सरकार ने ये विश्वास दिलाया है कि नामुमकिन अब मुमकिन है.
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
गंगा जी में जो गंदगी नालों के माध्यम से बह रही थी, उसको बंद करने और नालों के पानी को ट्रीट करने का अभियान चलाया है: PM
एशिया के सबसे बड़े नालों में से एक सीसामऊ नाले के गंदे पानी को सीधे गंगा जी में जाने से रोकने का काम पूरा हो गया है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
जाजमऊ टेनरी के पानी को ट्रीट करने का काम भी आज से शुरु हो रहा है: PM
हमारी सरकार ने नमामि गंगे अभियान के तहत यहां के चमड़ा उद्योग के लिए भी एक विशेष योजना बनाई है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
इस योजना के तहत आज चमड़ा उद्योगों से निकलने वाले पानी को साफ करने के लिए बहुत बड़े प्लांट की आधारशिला रखी गई है।
इससे हर दिन 2 करोड़ लीटर गंदा पानी गंगा में जाने से रुकेगा: PM
पूरे यूपी में सड़कों, हाईवे, एक्सप्रेसवे, रेलवे, एयरवे का जाल बिछाया जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
वहीं शहरों के भीतर मेट्रो की सुविधाएं तैयार की जा रही हैं।
कानपुर मेट्रो समेत यूपी में अनेक मेट्रो प्रोजेक्ट्स को केंद्र सरकार मंज़ूरी दे चुकी है: PM
पुलवामा हमले के बाद हमारे वीरों ने जो पराक्रम दिखाया, वो देश ने देखा है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
लेकिन बहुत दुखद है कि हमारे घर में ही सेना के पराक्रम को नीचा दिखाने का लगातार प्रयास किया जा रहा है।
पाकिस्तान को पसंद आएं, ऐसी बातें कही जा रही हैं: PM
आज जब पाकिस्तान पर पूरी दुनिया का दबाव है, तो ऐसे समय में पाकिस्तान की मदद करने वाले बयान क्यों दिए जा रहे हैं?
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
क्या उनको ऐसा करना शोभा देता है? मत भूलिए, आपके बयानों को आधार बनाकर पाकिस्तान दुनिया में भ्रम फैला रहा है: PM
सीमापार आतंकियों के खिलाफ निर्णायक लड़ाई के बीच, आतंकी बहुत बौखलाए हुए हैं। इसी का परिणाम है कि जम्मू में फिर आतंकी हमला हुआ है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
जिस प्रकार हमारी सरकार सख्त कार्रवाई कर रही है, वो और बौखलाएंगे।
हमें सतर्क रहते हुए राष्ट्र के प्रति अपने दायित्वों को निभाने की जरूरत है: PM
देश में एकता का वातावरण बनाए रखना बहुत अहम है।
— PMO India (@PMOIndia) March 8, 2019
लखनऊ में कुछ सिरफिरे लोगों ने हमारे कश्मीरी भाइयों के साथ जो हरकत की थी, उस पर यूपी सरकार ने त्वरित कार्रवाई की है।
मैं अन्य राज्य सरकारों से भी आग्रह करूंगा कि जहां भी ऐसी हरकत करने की कोई कोशिश करे, उस पर कठोर कार्रवाई की जाए:PM