रवांडामध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरातील सर्व भारतीय आपला ठसा उमटवत आहेत. "परदेशस्थ भारतीय हे आमचे राष्ट्रदूत आहेत", असेही ते म्हणाले.
बऱ्याच अवधीपासून रवांडा येथील भारतीय समुदाय एका उच्चायोगाची मागणी करत आहे. आता ही मागणी पूर्ण होणार आहे आणि आपण सर्व भारताशी अधिक जोडले जाणार आहात असे त्यांनी सांगितले.
रवांडामध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधण्यास मला आनंद होत आहे.— PMO India (@PMOIndia) July 23, 2018
President @PaulKagame said to me that the Indian community is contributing to Rwanda’s progress and they are also doing lot of community service. I was happy to hear this: PM to Rwanda’s Indian community
All over the world, the Indian diaspora is making a mark. They are our Rashtradoots: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 23, 2018
For years the Indian community in Rwanda wanted a High Commission. This long pending demand will be fulfilled and you will be connected even further with India: PM @narendramodi to the Indian community in Rwanda
— PMO India (@PMOIndia) July 23, 2018