PM Narendra Modi inaugurates Ramayana Darshanam Exhibition at Vivekananda Kendra in Kanyakumari
Swami Vivekananda's powerful thoughts continue to shape several minds: PM
Thoughts of Swami Vivekananda will always inspire the youth towards nation building: PM

कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात रामायण दर्शनम् प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

12 जानेवारी हा सामान्य दिवस नाही, असं सांगातनाच स्वामी विवेकानंदाचे तेजस्वी विचार आजही मनं घडवण्याचे कार्य करत असल्‍याचे पंतप्रधान म्हणाले. आजचा भारत हा युवा देश आहे आणि त्याचा अध्यात्मिक आणि भौतिक असा दोन्ही विकास साधला पाहिजे. राष्ट्र उभारणीत, स्वामी विवेकानंदाचे विचार युवा पिढीसाठी सदैव स्फूर्तिदायी ठरतील असे पंतप्रधान म्हणाले.

संत तिरुवल्लूवर आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली. शिक्षणाची प्रक्रिया सदैव सुरू राहिली पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government