पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान श्री. नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची   ही पहिलीच भेट होती.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.विशेषत: उच्च-तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या  क्षेत्रात सहकार्य आणखी व्यापक करण्यावर  त्यांनी सहमती दर्शवली.

पुढील वर्षी भारत आणि इस्रायल यांच्यातील संपूर्ण राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण होतील याचे स्मरण  करून देत पंतप्रधानांनी बेनेट यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.

 

  • Dr Chanda patel February 04, 2022

    Jay Hind Jay Bharat🇮🇳
  • शिवकुमार गुप्ता January 26, 2022

    जय भारत
  • शिवकुमार गुप्ता January 26, 2022

    जय हिंद
  • शिवकुमार गुप्ता January 26, 2022

    जय श्री सीताराम
  • शिवकुमार गुप्ता January 26, 2022

    जय श्री राम
  • SHRI NIVAS MISHRA January 22, 2022

    यही सच्चाई है, भले कुछलोग इससे आंखे मुद ले। यदि आंखे खुली नही रखेंगे तो सही में हवाई जहाज का पहिया पकड़ कर भागना पड़ेगा।
  • G.shankar Srivastav January 03, 2022

    नमो
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India's defence production hits ₹1.46 trn, exports at ₹24k cr: Rajnath Singh

Media Coverage

India's defence production hits ₹1.46 trn, exports at ₹24k cr: Rajnath Singh
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2025
May 29, 2025

Citizens Appreciate PM Modi for Record Harvests, Robust Defense, and Regional Progress Under his Leadership