पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर शरीफच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे चादर सुपूर्द केली.
वार्षिक उरुस निमित्त जगभरातील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना देखील पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.