QuotePM flags off the first #UDAN flight under the regional connectivity scheme
QuotePM Modi lays Foundation Stone of a Hydro Engineering College at Bilaspur, Himal Pradesh
QuoteThe lives of the middle class are being transformed and their aspirations are rising. If given the right chance, they can do wonders: PM Modi
QuoteAviation sector in India is filled with immense opportunity: PM Modi

नागरी हवाई क्षेत्रासाठी प्रादेशिक दळणवळण योजना उडानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिमला विमानतळावर उद्‌घाटन केले. या योजनेअंतर्गत सिमला, नांदेड आणि कडप्पा विमानतळावरुन विमान उड्डाणे आजपासून सुरु झाली आहेत. हिमाचल प्रदेशातल्या बिलासपूर इथल्या हायड्रो इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी ई-फलकाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले.

|

 

|

सिमला विमानतळावरच्या उपस्थितांना त्याचबरोबर नांदेड आणि कडप्पा विमानतळावरच्या उपस्थितांना पंतप्रधानांनी व्हिडीओद्वारे संबोधित केले.

|

 

|

मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात परिवर्तन घडत असून, त्यांच्या आशा-आकांक्षा वाढत आहेत. त्यांना योग्य ती संधी मिळाल्यास ते किमया घडवू शकतात. भारतीय हवाई क्षेत्रात असंख्य संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात ‘उडान’ या योजनेचा उल्लेख करत हवाई प्रवास हा काही निवडक लोकांची मक्तेदारी मानली जात असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नव्या नागरी हवाई धोरणामुळे भारतीय जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरे विकासाची इंजिने ठरत असून, या शहरांमधले वाढते हवाई दळणवळण लाभदायी ठरणार आहे. ‘उडान’ योजना हिमाचल प्रदेशातल्या पर्यटन क्षेत्रासाठी उपयोगी ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

|

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Sri Lanka's World Cup-winning stars laud PM Modi after meeting in Colombo: 'Most powerful leader in South Asia'

Media Coverage

Sri Lanka's World Cup-winning stars laud PM Modi after meeting in Colombo: 'Most powerful leader in South Asia'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 एप्रिल 2025
April 06, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Solidarity in Action: India-Sri Lanka Bonds