देशभरात सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध सणांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशभरात सध्या विविध सण साजरे केले जात आहेत. यानिमित्त प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा.”
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि भरभराटीचा ठरो.
मकर संक्रांति की शुभकामनाएं। इस पावन पर्व पर सभी के जीवन में खुशहाली और संपन्नता आए। तामिळनाडूतल्या माझ्या मित्रांना पोंगलच्या शुभेच्छा. என் தமிழ் நண்பர்கள் அனைவருக்கும் மகிழ்ச்சியான மற்றும் ஆசி நிறைந்த பொங்கல் வாழ்த்துகள்
माघ बिहूच्या विशेष प्रसंगी आसामच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. মাঘ বিহুৰ এই পৱিত্ৰক্ষণত, অসমবাসীলৈ মোৰ আন্তৰিক শুভেচ্ছা জনাইছো৷
उत्तरायणानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा. આપ સૌને ઉતરાયણ પર્વ ની હાર્દિક શુભકામનાઓ!
हे आणि यासारखे भारतभरात साजरे केले जाणारे अनेक सण आपल्या जीवनात रंग भरतात आणि आनंदाची उधळण करतात.
ही विविधता, भारताची सर्वात मोठी ताकत आहे.
“हे सण आपल्या कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यात विपुल आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Today people across India are celebrating various festivals. My greetings to everyone celebrating these auspicious festivals!
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
Makar Sankranti greetings. May this day bring joy & prosperity in everyone's lives.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
मकर संक्रांति की शुभकामनाएं। इस पावन पर्व पर सभी के जीवन में खुशहाली और संपन्नता आए।
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
Wishing my Tamil friends a happy & blessed Pongal.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
என் தமிழ் நண்பர்கள் அனைவருக்கும் மகிழ்ச்சியான மற்றும் ஆசி நிறைந்த பொங்கல் வாழ்த்துகள்
On the special occasion of Magh Bihu, my greetings to the people of Assam.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
মাঘ বিহুৰ এই পৱিত্ৰক্ষণত, অসমবাসীলৈ মোৰ আন্তৰিক শুভেচ্ছা জনাইছো৷
Uttarayan greetings to the people of Gujarat.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
આપ સૌને ઉતરાયણ પર્વ ની હાર્દિક શુભકામનાઓ!
These & many other festivals celebrated across India add great colour & happiness in our lives. This diversity is India's greatest strength.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017
May these festivals bring abundance of happiness and prosperity in the lives of our hardworking farmers.
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2017