पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटोनियो कोस्टा यांची युरोपीय परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“माझे स्नेही @antoniolscosta यांचे युरोपीय परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत-युरोप 🇮🇳🇪🇺 धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
Congratulations to my friend @antoniolscosta on being elected as the next President of the European Council. I look forward to working closely with you to advance the India-EU 🇮🇳🇪🇺Strategic Partnership to greater heights.
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2024