PM Modi takes part in third International Day of Yoga

आंतरराष्ट्रीय योग दिन 2017 निमित्त आज लखनौ इथे आज आयोजित सामूहीक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते. शहरात सतत पाऊस पडत असताना देखील, रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित या कार्यक्रमाला हजारो लोकं जमा झाले होते. उत्साहपूर्ण जमावाला लखनौ इथून संबोधित करताना पंतप्रधानांनी योग दिन समारंभात सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

ते म्हणाले, योग आज अनेक लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. भारताबाहेरही योगाची लोकप्रियता वाढत आहे आणि ‘योग’ने जगाला भारताशी जोडले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून अनेक योग संस्था आकार घेत आहेत हे बघून मला खूप आनंद होत आहे आणि योग शिक्षकांची मागणी वाढत आहे, असे नमूद केले. फिटनेस शिवाय निरोगीपणा देखील महत्वाचा आहे. मोदी म्हणाले आरोग्य प्राप्त करण्यासाठी योग हे एक उत्तम माध्यम आहे.

 

योगाभ्यासाला सर्वांनी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग करा, अशी विनंती करताना पंतप्रधान म्हणाले, ‘योग’ ही आरोग्याची खात्री आहे आणि हे फार खर्चिक देखील नाही.

याआधी लखनौमध्ये पंतप्रधानांचे स्वागत करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, योग हा आपल्या परंपरेचा भाग आहे आणि हा आपल्याला एकत्र जोडून ठेवतो.

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
RuPay credit card UPI transactions double in first seven months of FY25

Media Coverage

RuPay credit card UPI transactions double in first seven months of FY25
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets valiant personnel of the Indian Navy on the Navy Day
December 04, 2024

Greeting the valiant personnel of the Indian Navy on the Navy Day, the Prime Minister, Shri Narendra Modi hailed them for their commitment which ensures the safety, security and prosperity of our nation.

Shri Modi in a post on X wrote:

“On Navy Day, we salute the valiant personnel of the Indian Navy who protect our seas with unmatched courage and dedication. Their commitment ensures the safety, security and prosperity of our nation. We also take great pride in India’s rich maritime history.”