पंतप्रधान मोदी यांचे जपानमध्ये टोकियो येथे आगमन, इथे ते भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत उपस्थित राहतील. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शिन्जो आबे यांच्याशी चर्चा करतील.
Landed in Tokyo. I am confident this visit will add new vigour to the strong friendship between India and Japan.
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2018
今、東京に着陸しました。今回の日本訪問はインドと日本の強い友好関係に新たな勢いを与える、と確信しております。 pic.twitter.com/mG5LHrVpBI