QuoteIndia shares the ASEAN vision for the rule based societies and values of peace: PM
QuoteWe are committed to work with ASEAN nations to enhance collaboration in the maritime domain: PM Modi

 आसियान भारत स्मृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत नियमाधारित समाज आणि शांततेच्या तत्वांसाठी आसियानच्या दृष्टिकोन समायिक करतो. आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.

 पंतप्रधानांनी पुढे सांगितले की "आसियान-भारत भागीदारीचे स्वरूप  लक्षणीय स्वरुपात उत्क्रांतीत झाले आहे". 

|

आमचा व्यापार 25 वर्षां मध्ये  25 पटींनी वाढला  आहे. आसियान आणि भारतातील गुंतवणूक मजबूत आणि वृद्धिदर्शक  आहे. आम्ही आमचे व्यापार संबंध अधिक सुधारण्यासाठी आसियान बरोबर कार्यरत राहणार आहोत  यामुळे आमच्या व्यावसायिक समुदायात आपापसात संवाद साधण्याची सोय होईल.

|

आसियान नेत्यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांचा एकत्रित सहभाग प्रत्येक भारतीयाला स्पर्शून गेला, उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमचे सन्मानित पाहुणे असाल. 

|
|

 

 

 

Click here to read PM's speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
The Modi Doctrine: India’s New Security Paradigm

Media Coverage

The Modi Doctrine: India’s New Security Paradigm
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मे 2025
May 10, 2025

The Modi Government Ensuring Security, Strength and Sustainability for India