PM meets top scientific officials, asserts science, technology and innovation are keys to prosperity of India
Apply science to solve our country’s problems: PM urges scientists
Mechanisms should be made to identify the brightest and best science talent among school students: PM
Rise up to the challenges, provide solutions to improve the lives of the common man: PM urges scientists

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्र सरकारच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम्‌ आणि केंद्र सरकारच्या विज्ञान विभागांशी संबंधित सचिव सहभागी झाले होते.

विज्ञानातल्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध या भारताच्या प्रगतीच्या आणि समृध्दीच्या किल्ल्या आहेत. देशापुढील समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाच्या वापराला सरकारचे प्राधान्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील चमक शोधण्याबाबतचे उदाहरण देऊन पंतप्रधानांनी सांगितले की, शालेय स्तरावर विज्ञानात चमक दाखवणारे हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी यंत्रणा असली पाहिजे.

खालच्या पातळीवर अनेक शोध लावले जात आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे योग्‍य ते दस्तऐवजीकरण करण्यासाठी आणि त्याला पुढे वाव देण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. संरक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती करत असलेल्या नाविन्यपूर्ण शोधाचाही त्यांनी उल्लेख केला.

कृषी क्षेत्राात उच्च प्रथिनांच्या डाळी, पोषणयुक्त अन्न आणि एरंडेल बियांणाच्या दर्जात सुधारणा या क्षेत्राला प्राधान्य देऊन गती देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

ऊर्जा क्षेत्रात, ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेवर लक्ष द्यायला पंतप्रधानांनी सांगितले. आव्हानांवर मात करण्याच्या आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मार्ग शोधण्याच्या भारतीय शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, वर्ष 2022 पर्यंत गाठता येणारी उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister meets with Crown Prince of Kuwait
December 22, 2024

​Prime Minister Shri Narendra Modi met today with His Highness Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah, Crown Prince of the State of Kuwait. Prime Minister fondly recalled his recent meeting with His Highness the Crown Prince on the margins of the UNGA session in September 2024.

Prime Minister conveyed that India attaches utmost importance to its bilateral relations with Kuwait. The leaders acknowledged that bilateral relations were progressing well and welcomed their elevation to a Strategic Partnership. They emphasized on close coordination between both sides in the UN and other multilateral fora. Prime Minister expressed confidence that India-GCC relations will be further strengthened under the Presidency of Kuwait.

⁠Prime Minister invited His Highness the Crown Prince of Kuwait to visit India at a mutually convenient date.

His Highness the Crown Prince of Kuwait hosted a banquet in honour of Prime Minister.