पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या रांची येथे 17 फेब्रुवारी 2019 ला भेट दिली. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू आणि मुख्यमंत्री रघुवर दास उपस्थित होते.
तत्पूर्वी त्यांनी हजारीबागला भेट दिली. देशभरातल्या लाखो नागरिकांना या योजनेचा फायदा झाला आहे, त्या आयुष्मान भारत योजनेच्या शुभारंभाचा साक्षीदार झारखंडची भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना-आयुष्मान भारत’ या योजनेचा शुभारंभ केला होता.
गरीब आणि वंचित घटकातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, रुग्णालयातील खर्चामुळे त्यांच्यावर पडणारा आर्थिक भार कमी व्हावा हा या योजनेमागचा हेतू आहे. जगातील ही सर्वात मोठी आरोग्य विमा आहे.
A song of happiness and good health!
— PMO India (@PMOIndia) February 18, 2019
A beneficiary of Ayushman Bharat expresses gratitude to PM @narendramodi through a song in the Nagpuri language.
Have a look. https://t.co/KSaGwDb8R3
Focusing on good health of India’s youth.
— PMO India (@PMOIndia) February 18, 2019
A young beneficiary of Ayushman Bharat interacts with PM @narendramodi in Ranchi. https://t.co/uiuebIb4Qx
For Naseem Akhtar from Jharkhand’s Bokaro, Ayushman Bharat is a life saver.
— PMO India (@PMOIndia) February 18, 2019
It is due to this scheme that he could receive good quality and affordable treatment after an accident in October last year. https://t.co/eDALXUFYPC
From young children to the elderly, Ayushman Bharat is helping people across all age groups and in all parts of India.
— PMO India (@PMOIndia) February 18, 2019
Here are some beneficiaries from Jharkhand sharing their experiences on how Ayushman Bharat helped them. https://t.co/ucXmwwbx3x