डावोस येथे पंतप्रधान मोदी यांनी आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओज बरोबर चर्चा केली. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांबाबत आणि देशांत उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबद्दल माहिती दिली.
In Davos, PM @narendramodi interacted with top CEOs. He spoke about India’s economic development and the investment opportunities in the nation. #IndiaMeansBusiness pic.twitter.com/LmRR28k9xL
— PMO India (@PMOIndia) January 23, 2018