पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीत माता दुर्गेच्या पूजनाने भक्तांच्या जीवनात निर्माण होणारी नवी ऊर्जा आणि संकल्प आज अधोरेखित केला. तसेच, त्यांनी अनुराधा पौडवाल यांचे एक भजनही सामायिक केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
माता दुर्गेचे आशीर्वाद भक्तांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा संकल्प घेऊन येतात. अनुराधा पौडवाल यांचे हे देवीवरील भजन तुम्हाला भक्तिभावनेने भारून टाकेल.
मां दुर्गा का आशीर्वाद भक्तों के जीवन में नई ऊर्जा और नया संकल्प लेकर आता है। अनुराधा पौडवाल जी का ये देवी भजन आपको भक्ति भाव से भर देगा। https://t.co/0NsBIBZYzN
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2025