संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या एक्स संदेशाला प्रतिसाद देताना ते म्हणाले:
“संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने आपल्या प्रवासात हा खरोखरच एक अभिमानास्पद असा मैलाचा दगड आहे!”
This is indeed a proud milestone in our journey towards self-reliance and global leadership in defence manufacturing! https://t.co/PjLkrwVTwJ
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2025