पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महालया’निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“शुभो महालया ! मी प्रार्थना करतो की, उत्सवाप्रसंगी आपल्या समाजात शांती, समृद्धी आणि आनंदी वातावरण अधिक वृद्धिंगत करो”, असे पंतप्रधान म्हणाले.
Shubho Mahalaya! I pray that the festive season furthers the atmosphere of peace, prosperity and happiness in our society.
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2017