पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या स्थापना दिवसानिमित्त राजस्थानी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गौरवास्पद इतिहास आणि अभिमान वाटावी, अशी संस्कृती असलेली वीरांची भूमी, राजस्थानच्या स्थापना दिवसानिमित्त तेथील जनतेला खूप-खूप शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
गौरवमयी इतिहास और शानदार संस्कृति से भरपूर वीरों की भूमि राजस्थान के स्थापना दिवस पर प्रदेश के लोगों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2017