पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
”सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्त यांची शिकवण आणि दयाभाव व समानता असलेला समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Wishing everyone a Merry Christmas.
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2018
We remember the noble teachings of Jesus Christ and recall his efforts towards creating a compassionate and equal society.