पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-झुहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
” ईद-उल-झुहाच्या शुभेच्छा. या सणामुळे आपल्या समाजात शांतता आणि एकतेची भावना वाढीस लागो,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Id-ul-Zuha greetings. May this festival enhance the spirit of peace & togetherness in our society.
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2016