पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढीस लागो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो."
Best wishes on Eid-ul-Fitr. May this auspicious occasion enhance the spirit of togetherness and brotherhood in our society. May everyone be blessed with good health and prosperity.
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2022