पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या पवित्र प्रसंगी आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
बसंत पंचमी और सरस्वती पूजा के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2021