पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला बैसाखी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशातील जनतेला बैसाखी निमित्त अनेक शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
बैसाखी की सभी देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2017