पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“विकासाच्या मार्गावर सतत मार्गक्रमण करणाऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांना त्यांच्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा”. “उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त तेथील नागरिकांना शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
विकास के पथ पर अग्रसर उत्तराखंड के निवासियों को राज्य के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। On Uttarakhand Foundation Day, my greetings to the people of the state.
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2017