पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा!” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे
दीपावली के पावन अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2016
Happy Diwali!