पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘लोहरी या सणाच्या शुभप्रसंगी मी सर्वांना शुभेच्छा देत आहे. या विशेष सणामुळे आपल्या समाजात आनंद आणि समृद्धी ओसंडून वाहू दे अशी मी कामना करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
Happy Lohri! pic.twitter.com/NVLCc5D5NR
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2018