बहुक्षेत्रिय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बंगालची खाडी उपक्रमाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आज बहुक्षेत्रिय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बंगालची खाडी उपक्रमाचा अर्थात BIMSTEC देशांचा 20 व्या वर्धापन दिन आहे. हा प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीने हे नैसर्गिक व्यासपीठ आहे. BIMSTEC कुटुंबात शांतता आणि विकासाप्रतीची वचनबद्धता महत्वपूर्ण आहे,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Today is a special day- we mark the 20th anniversary of BIMSTEC. My greetings to all BIMSTEC nations.
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2017
BIMSTEC is a natural platform for regional cooperation. The commitment to peace & development connects the BIMSTEC family.
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2017