QuotePM Modi extends New Year greetings to citizens across the Nation
QuotePeople across India are celebrating the start of New Year. New Year greetings to everyone. May the year bring peace, joy & prosperity: PM

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या असून ट्विट्स मालिकेमधून पंतप्रधानांनी सर्व जनतेला नवीन वर्ष शांतता, आनंद, आणि भरभराटीचे जावो अशी इच्छा व्यक्त केली आहे.

" देशातील सर्व जनता जे नवीन वर्षाचा शुभारंभ मनवत आहे त्या सर्वाना माझ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधानाचे जावो".

नववर्ष और नवरात्रि की देशवासियों को कोटि-कोटि बधाई। नवसंवत्सर हम सभी के जीवन में समृद्धि, खुशहाली और अच्छा स्वास्थ्य लेकर आए।

"साजीबू चेईरओबा" निमित्त मणिपूर मधिल माझ्या बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा ! येणारे वर्ष आपल्याला आनंदी आणि समाधानाचे जावो".

"नवरेश " नवीन वर्ष मनवणाऱ्या तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा ! येणारे वर्ष आपणाला सकारात्मक आनंदाचे जावो आणि सर्वाना सुदृढ आरोग्य लाभो ".

"उगादी" निमित्त तुम्हा सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! येणाऱ्या वर्षात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो आणि सर्वत्र सुख समाधान राहो".!

सिंधी समुदायाच्या 'चेटी चांद' सणानिमित्त सर्वाना माझ्या शुभेच्छा. भगवान झुलेलाल यांची आपल्यावर कृपादृष्टी राहो आणि येणारे वर्ष आपल्यासाठी सुखाचे आणि निरंतर स्मरणात राहील असे जावो".

महाराष्ट्रातील जनतेला " गुडी पाडवा ' या नवं वर्ष शुभारंभाप्रित्यर्थ विशेष शुभेच्छा. येणारे वर्ष आपणासाठी सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो". असे पंतप्रधानांची म्हंटले .

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Reinventing the Rupee: How India’s digital currency revolution is taking shape

Media Coverage

Reinventing the Rupee: How India’s digital currency revolution is taking shape
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जुलै 2025
July 28, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Efforts in Ensuring India's Leap Forward Development, Culture, and Global Leadership