पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोजनिमित्त पारसी समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“पारसी समुदायाला नवरोजच्या खूप खूप शुभेच्छा ! येणारे वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंद आणि सौहार्दाची भावना वाढवणारे ठरो. प्रत्येकाची स्वप्ने आणि आकांक्षा या वर्षात पूर्ण होवोत, हीच प्रार्थना ! असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Navroz Mubarak to the Parsi community! May the coming year further the spirit of happiness and harmony. I pray that everyone’s dreams and aspirations are fulfilled.
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2018