झारखंडमधल्या कोळसा खाण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
“झारखंडमधल्या खाणीत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख वाटते. खाणीत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहे. परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याशी बोललो.
परिस्थिती बदलावी यासाठी झारखंड सरकार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल काम करत आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडी आर एफ एचक्यू काम करत आहेत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Saddened by the loss of lives at a mine in Jharkhand. My prayers are with those trapped inside. Spoke to CM Raghubar Das on the situation.
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2016
Jharkhand Government & Minister @PiyushGoyal are working to restore normalcy. @NDRFHQ has been engaged for rescue & relief operations.
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2016