भारतीय हॉकी संघाने देशाला ऑलिंपिक्समधील कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात हॉकीला खास स्थान असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. प्रत्येक हॉकीप्रेमीच्या तसेच क्रीडाप्रेमींच्या मनात 5 ऑगस्ट 2021 हा संस्मरणीय दिवस म्हणून कोरला जाईल असे पंतप्रधान म्हणाले.

याआधी पंतप्रधानांनी खालील शब्दात भारताच्या चमकदार विजयावर त्वरीत संतोष व्यक्त केला होता

दिवसभरात पंतप्रधानांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद करताना भारतीय हॉकी संघांने गाजवलेल्या विजयी क्षणांबाबत आनंद व्यक्त केला.

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PM Mudra Yojana Is Powering India’s Women-Led Growth

Media Coverage

How PM Mudra Yojana Is Powering India’s Women-Led Growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM extends warm wishes on occasion of Poila Boishakh
April 15, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today extended warm wishes on occasion of Poila Boishakh.

In a post on X, he wrote:

“Greetings on Poila Boishakh!