QuotePM Modi expresses grief over the loss of lives due to landslide in HP

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या संदेशात ते म्हणतात, " हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवित हानीबद्दल मला अत्यंत दुःख झाले असून या अपघातातील मृत्यू मुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."

"हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात जखम झालेल्यानी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. राष्ट्रीय नैसर्गिक आपदा प्रतिसाद दल अर्थात एन डी आर एफ घटना स्थळी पोहचला असून मदत कार्य चालू आहे तसेच सर्व शक्य आणि आवश्यक ती मदत केल्या जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Modi’s Red Fort Arch – From Basics Of Past To Blocks Of Future

Media Coverage

Modi’s Red Fort Arch – From Basics Of Past To Blocks Of Future
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 ऑगस्ट 2025
August 16, 2025

Citizens Appreciate A New Era for Bharat PM Modi's Ambitious Path to Prosperity