पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रति दु:ख व्यक्त केले.
पंतप्रधान म्हणाले, “ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या बस दुर्घटनेमुळे तीव्र दु:ख झाले आहे. या दु:खद समयी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसमवेत आहेत.”
Deeply saddened by the bus accident in Bihar’s Madhubani district. My thoughts are with the bereaved families in this hour of grief: PM
— PMO India (@PMOIndia) September 19, 2016