बिहारमधील रस्ते अपघातात दगावलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘बिहारमध्ये अरारीया येथे रस्ते अपघातात दगावलेल्यांबद्दल मला तीव्र दु:ख वाटते. या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. अपघातात जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Saddened by the loss of lives due to a road accident in Araria, Bihar. My thoughts are with the families of the deceased. I pray for the quick recovery of those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 6, 2018