Deeply anguished by the loss of lives in the hospital fire in Odisha. The tragedy is mind-numbing: PM Modi
PM Modi assures all possible support from the Centre those injured and affected in the hospital fire in Odisha

ओडिशामधील सम रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत पावलेल्या व्यक्तींप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या आगीत जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सहाय्य करेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.

“ ओडिशामध्ये रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत झालेल्या व्यक्तींप्रति मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. ही घटना मन हेलावणारी आहे.

मंत्री जे.पी.नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली असून जखमींवर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यास सांगितले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी आशा व्यक्त करतो.

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत देखील चर्चा करुन जखमींना शक्य ती मदत करण्यास सांगितले आहे.

रुग्णालयातील या वेदनादायक दुर्घटनेबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी चर्चा केली असून केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones