पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त, मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रतिज्ञा घेण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “आजच्या जागतिक मधुमेह दिनी, मधुमेहावर मात करण्यासाठी आरोग्यदायी जीवन जगण्याची प्रतिज्ञा करुया. गेल्या महिन्यातील “मन की बात”मध्ये युवकांमधील वाढत्या मधुमेहाबाबत मी बोललो होतो.”
Today, on #WorldDiabetesDay, let us pledge to lead healthier lives so that we can overcome diabetes. Spoke about the rising occurrence of diabetes among youth during #MannKiBaat last month. https://t.co/qI5im0NdWs
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2017