Delighted to know that in a span of 10 days there have been over 10 million downloads of the BHIM App: PM
BHIM App is a fine example of Make in India & how technology is being effectively used to end menace of corruption & black money: PM

दहा दिवसात 10 दशलक्ष लोकांनी भीम ॲप डाऊनलोड केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भीम ॲप दहा दशलक्ष लोकांनी डाऊनलोड केल्याची माहिती मिळाल्याने आनंद झाला.

भीम ॲप, व्यवहार सुलभ आणि जलदगतीने करतो, त्यामुळे युवा वर्गात हे ॲप लोकप्रिय होत आहे. हे ॲप व्यापाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे.

‘मेक इन इंडिया’चे तसेच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीम ॲप असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 डिसेंबर 2024
December 26, 2024

Citizens Appreciate PM Modi : A Journey of Cultural and Infrastructure Development